सुमंगल वधूवर सुचक सेवा समाजकार्य


वधू वरांनसाठी लवकरात लवकर लग्न जुळवून घेण्यासाठी आम्ही सुवर्ण क्षण डॉट कॉम हि वेबसाईड केली असून आपणास हि नियमावली मान्य असेल तरच या संस्थेचा फॉर्म भरावा.

१) फॉर्म नोंदनी एक वर्षा साठी. रुपये- २०००/- रुपये
२) दोन वर्षां साठी रुपये- २५००/- रुपये
३)तिन वर्षा साठी ३०००/- रुपये
४) दिलेल्या खाते क्रमांक (contacts) या ठिकाणी पैसे भरून झाल्यावर आपण वेबसाईट पाहू शकाल.
५) आपणास योग्य असलेल्या स्थळाची निवड करुण संचालक यांच्याशी संपर्क साधून मंडळाच्या पत्यावर भेटाण्या ची वेळ ठरवून घ्यावी
६) सध्याच्या नविन पिढीतील वधुवरांना लग्न जुळवून आल्यास एकमेकांची डॉक्टरी तपासणी करून घेणे आवश्यक आहे अशी आमची विनंती वजा सुचना आहे कॄपया शक्यतो अवलंब करावी विनंती.
७) मुंबई बाहेरील स्थळाची व्यवस्था त्याना त्यांच्या योग्य अशा ठिकाणी व्यवस्था केली जाईल.
८) वधुवर पालक परीचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले तर वधुवर स्वता उपस्थीत राहणे आवश्यक आहे.
९) वधुवरांनी लग्ना संदर्भात जन्म पत्रिका जुळते की नाही ते ज्योतिषाकडे पहावेत.
१०) वधू वर अथवा पालक संचालीका यांना न विचारता परस्पर बाहेर भेटले कीवा घरी गेल्यास काही विपरीत परिणाम घडल्यास संचालीका जबाबदार राहणार नाहीत असे केल्यास दोन्हीही व्यक्तीचे फार्म रद्द करण्यात येतील.
११) वधुवरांनी फार्म आमच्या संस्थे मध्ये भरल्यास येथुनच लग्न जुळवून येईल अशी शास्वती आम्ही देत नाही.
१२) वधू वरांची आणि त्यांच्या संबंधित एकमेकांनची चौकशी लग्न ठरन्या पुर्वी करण्याची संपूर्ण जबाबदारी वधुवर अथवा पालकांवर राहील वरिल सर्व नियमावली वाचली आहे आम्हाला मान्य असुन आम्ही आमच्या पाल्याबद्दलची संपूर्ण सत्यमाहिती नमूद करीत आहोत.(खोटी माहिती नमूद केली असल्यास पालक जबाबदार असतील
१३) सध्या आताच्या मुलांना (वर) पालक यांना कळविण्यात येत आहे असे कि मुलिंची संख्या ६०/- साठ टक्के कमी झाली असल्याने जश्या मुली फार्म भरतील त्या प्रमाणे आपणास सुचविल्या जातील
आपणास या सुचना केल्या आहेत त्या योग्य असल्यास फार्म भरून मंडळास सहकार्य करावे


टिप - वधु वर इच्छुकांना विनंती अशी की लग्न जुळवून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. आपण जर संचालिका यांना उलट सुलट बोलले जात असल्यास आपण फार्म भरू नयेत
आपणा सर्वांचे सहकार्य मिळेल हि अपेक्षा अपेक्ष

🙏धन्यवाद 🙏
संचालिका
सुमंगल वधूवर सुचक सेवा समाजकार्य
ज्ञानदीप उत्कर्ष मंडळ
पेरू चाळ क्रमांक अकरा बारा येथे बंड्या हनुमान मंदिर च्या बाजूला लालबाग मुंबई 400012
अधिक माहितीसाठी फोन संपर्क करून येणे ७५०६३७१९६४