Success Stories

News & Events

महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार पुरस्कार

माननिय मुख्यमंत्री (माझी) विलासराव देशमुख आणि राज पुरोहित यांच्या हस्ते मिळालेला गुणवंत कामगार पुरस्कार
आयुष्या मध्ये सामाजिक कार्य केल्याबद्दल मिळालेली हि पोच पावती आहे

परीचय मेळावा

माननिय आमदार (माझी) बाळा नांदगांवकर यांनी आमच्या संस्थेस सर्व समाजातील वधूवरांस वधुवर आणि पालक परीचय मेळाव्यास दिलेल्या हार्दिक शुभेच्छा

वधूवर प्रसिद्धि यादी पुस्तिका वाटप

माजी नगरसेवक माननिय श्री नाना आंबोले यांच्या हस्ते वधूवर आणि पालक परीचय मेळाव्यास वधूवर प्रसिद्धि यादी पुस्तिका (विनामूल्य)वाटप आणि संस्थेस दिलेल्या हार्दिक शुभेच्छा

वधूवर मेळाव्यास शुभेच्छा व्यक्त करताना

भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननिय श्री अरुण दळवी यांनी सुमंगल वधूवर इच्छुकांना मेळाव्यास मार्गदर्शन करताना आणि शुभेच्छा व्यक्त करताना
Religion :
Hindu |Buddhist |Jain
Marital Status :
Single | Divorced | Widow/Widower

Guest Messages

सौ, ममता महेश सावंत

नमस्कार,
सुमंगल वधूवर अर्थात सुवर्णक्षण या संस्थे मार्फत आमचे लग्न जमण्यास फार मोठे सहकार्य आम्हाला लाभले आहे अशी अनेक उमेदवारांची लग्न जुळवू द्या अशी परमेश्वरा कडे प्रार्थना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

शूभेच्छूक- राजू सावंत व परिवार

आपण चालू केलेल्या वधू वर विवाह उपक्रमास 25 वर्षे पूर्ण होत आहेत. आपण कोणतीही फळाची अपेक्षा न ठेवता नाममात्र शुल्क आकारून करत असलेल्या सेवेचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे त्या निमित्ताने आमच्या कुटुंबीयांकडून हार्दिक शुभेच्छा.