मंगेश & मृणाली
My best compliments to Sumangal vadhuvar suchak mandal, Suvarnakshan keep up the good work
सुवर्णक्षण या वेबसाईट ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
My best compliments to Sumangal vadhuvar suchak mandal, Suvarnakshan keep up the good work
सुवर्णक्षण या वेबसाईट ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
नमस्कार.
सुमंगल वधूवर अर्थात सुवर्णक्षण या संस्थे मार्फत आमचे लग्न जमण्यास फार मोठे सहकार्य आम्हाला लाभले आहे अशी अनेक उमेदवारांची लग्न जुळवू द्या अशी परमेश्वरा कडे प्रार्थना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
सौ, ममता महेश सावंत (कुडाळ)
परब मास्तर अभिनंदन
आपण चालू केलेल्या वधू वर विवाह उपक्रमास 25 वर्षे पूर्ण होत आहेत. आपण कोणतीही फळाची अपेक्षा न ठेवता नाममात्र शुल्क आकारून करत असलेल्या सेवेचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे त्या निमित्ताने आमच्या कुटुंबीयांकडून हार्दिक शुभेच्छा.
शूभेच्छूक- राजू सावंत व परिवार कुडाळ.
आमचे लग्न वधू-वर सूचक मंडळ, लालबाग या संस्थेच्या माध्यमातून जमले.
या संस्थेच्या वधू-वर-पालक मेळाव्यास नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत असतो आणि यामध्ये छान मार्गदर्शन केले जाते. सर्व जाती-समाजातील विवाह इच्छुकांसाठी मार्गदर्शन तसेच मनाजोगे स्थळ-लग्न जुळण्यासाठी एकमेव विवाह संस्था म्हणून नावलौकिक असलेली संस्था म्हणजेच आपली सुमंगल वधू-वर सूचक मंडळ, लालबाग ही होय.
आम्हाला अभिमान आहे या संस्थेचा आम्ही अनेक मंडळातून फॉर्म भरलेले होते पण कुठुनही काही मार्ग लागले नाही म्हणून या संस्थेची माहिती घेतली आणि येथे नोंदणी केली अवघ्या काही दिवसांवर मला स्थळ येऊ लागले एवढे न्हवे तर वधुवरांस जातीने लक्ष घालून योग्य असे मार्गदर्शन आम्हांला देउन आमचा विव्हाव जुळवून दिला
नमस्कार,